पनवेल तालुक्यातील हरिग्राम- केवाले येथे ‘आशिष मेडिकल’ सुरु करण्यात आले असून याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.