• English
  • मराठी

रक्तदान शिबिर

Lion’s club of Bombay West Coast आयोजित आरोग्य आणि रक्तदान शिबिरास भेट दिली. यावेळी सोबत बेलापूर विधानसभेच्या विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे उपस्थित होत्या.
या माध्यमांतून सामजिक बांधिलकी जपत आरोग्याबाबत जनजागृती देखील करण्यात आली.