• English
  • मराठी

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्हार महोत्सव २०१८’ चे भव्य आयोजन नविन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे . मल्हार महोत्सवाचे यंदा १० वे वर्ष असून विविध राज्यांची संस्कॄती, मनोरंजन, कला अविष्कारांची पर्वणी असलेल्या या महोत्सवाचे उदघाटन शनिवारी सायंकाळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलच्या उपमहापौर चारुशीला घरत, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी आदी मान्यवर उपस्थित होते .

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्हार महोत्सव २०१८’ चे भव्य आयोजन नविन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे . 
मल्हार महोत्सवाचे यंदा १० वे वर्ष असून विविध राज्यांची संस्कॄती, मनोरंजन, कला अविष्कारांची पर्वणी असलेल्या या महोत्सवाचे उदघाटन शनिवारी सायंकाळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री अनिता दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलच्या उपमहापौर चारुशीला घरत, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी आदी मान्यवर उपस्थित होते .