• English
  • मराठी

पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १२९ वी जयंती कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मेडीयम स्कुल येथे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साहात साजरी झाली . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ . गणेश ठाकूर व रायगड जिल्हा अध्यक्ष भाजपा आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते .