• English
  • मराठी

पनवेल महापालिकेची १३ वी सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. दोन महीने आचारसंहितेमुळे महापलिकेची सर्वसाधारण सभा झाली नसल्याने अनेक कामे मंजूरी अभावी रखडलेली होती. ती कामे आता मार्गी लागणार आहेत. या सर्वसाधारण सभेत अनेक विकासकामांना मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.