सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे ‘उत्तराखंड चॅलेंजर्स कप २०१९’ च्या ६व्या सीझनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासोबतच पुरस्कार वितरण समारंभ सुद्धा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.