पनवेल प्रेस क्लबच्या वतीनं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे वाटप तक्का दर्गा येथील दारुल उलुम फैजन -ए- औलिया आश्रम शाळेत झाले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.