• English
  • मराठी

‘एंकरवाला रक्तदान अभियान’ आयोजन करण्यात आले होते

कच्छ युवक संघ, पनवेल व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल आणि जायंट्स ग्रुप ऑफ पनवेल यांच्या वतीने ‘एंकरवाला रक्तदान अभियान’ याअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर पनवेल येथील हुतात्मा स्मारक उद्यान येथे संपन्न झाले. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.