• English
  • मराठी

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष व जनाधार पतसंस्था संस्थापक स्व. प्रकाश काठे यांना त्यांच्या स्म्रुती दिनानिमित्त जनाधार पतसंस्था भालनाका येथे श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .त्यावेळी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली .