• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी कामोठे पुरस्कृत बालाजी ग्रुप कामोठे यांच्या वतीने ‘आमदार चषक २०१८’ च आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी कामोठे पुरस्कृत बालाजी ग्रुप कामोठे यांच्या वतीने ‘आमदार चषक २०१८’ च आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय दि.बा.पाटील क्रीडा नगरी येथे प्रकाश झोतातील नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या चषकाचे उद्घाटन महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीत झाले. या आमदार चषक सामन्यांन मध्ये अनेक क्रिकेट पटूंनी उत्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.