• English
  • मराठी

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत #खैरवाडी ग्रामपंचायतीत नळपाणी योजनेचे भूमीपूजन, #कोंडले येथील स्मशानभूमीचे लोकार्पण व #मोरबा येेथे स्मशानभूमीच्या कामाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खैरवाडी ग्रामपंचायतीच्या परिसरात आपल्या विकासनिधीतून विविध विकासकामे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नळपाणी योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही विकासाच्या विविध योजना राबवित आहे. त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे.

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत #खैरवाडी ग्रामपंचायतीत नळपाणी योजनेचे भूमीपूजन, #कोंडले येथील स्मशानभूमीचे लोकार्पण व #मोरबा येेथे स्मशानभूमीच्या कामाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
खैरवाडी ग्रामपंचायतीच्या परिसरात आपल्या विकासनिधीतून विविध विकासकामे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नळपाणी योजनेचे भूमीपूजन करण्यात आले. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही विकासाच्या विविध योजना राबवित आहे. त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे.