• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी आणि शिवप्रेमी नागरिकांनी मिरवणुकीत सहभागी होत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळ्याजवळ मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरायांना अभिवादन करण्यात आले.