• English
  • मराठी

सिडको सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने गृहनिर्माण संस्थेच्या समस्या व उपाय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. कामोठे मधील शितलधारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.