• English
  • मराठी

रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पनवेल तालुका व शहर भाजप कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पून अभिवादन केले. यावेळी महापौर डॉ.कविता चौतमोल, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, विविध समितींचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, व कार्यकर्त्यानी नामदार रविंद्र चव्हाण यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.