• English
  • मराठी

रशियातील अनापा येथे २१ ते २५ सप्टेंबर 2016 दरम्यान पार पडलेल्या ६ व्या वर्डकप डायमंड २०१६ किकबॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी अत्यंत नेत्रदीपक कामगिरी केली . या स्पर्धेत १ सुवर्ण आणि १ रौप्य पदक मिळवणारी अनुजा कोरडे हीच अभिनंदन केलं आणि तिला पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या …