• English
  • मराठी

‘आताच्या सरकारने सर्वांगिण विकासाचा जो धडाका सुरु केला आहे त्याचाच या ऐतिहासिक बेटावर प्रत्यय दिसतो आहे. यामुळे येथील पर्यटनाला चांगले दिवस येतील आणि हे जागतिक पर्यटन स्थळ अधिक झळाळून निघेल’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घारापुरी येथे व्यक्त केली. उरण तालुक्यातील एलिफंटा बेटावर विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते पार पडला.