• English
  • मराठी

जय हनुमान ग्रामविकास मंडळ आणि खारघर गावातील ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे खारघर येथील तलावाच्या कामाचा शुभारंभ झाला आहे.

जय हनुमान ग्रामविकास मंडळ आणि खारघर गावातील ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे खारघर येथील तलावाच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने या तलावाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. खारघर येथे तलावाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.