• English
  • मराठी

शहरापासून दूर मात्र कांदळवन आणि खाडीच्या निसर्गमय परिसरात असलेली न्हावेखाडी शाळा महाराष्ट्रातील नामवंत शाळा म्हणून नावारूपास आणण्याचा मानस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या न्हावेखाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या आधुनिक पद्धतीच्या शौचालयाचे उदघाटन शनिवारी करण्यात आले तसेच येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचे वाटप करण्यात आले.