‘गीत नया गाता हूं’ म्हणत संघाच्या विचारधारेने देशाला जगात सर्वोच्च स्थानी नेण्याचा प्रयत्न अटलजींनी केला. काल दिनांक १६ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांच्या मासिक स्मृति दिनी आयोजित केलेल्या ‘काव्यांजली’ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली हा माझे भाग्य समजतो.