• English
  • मराठी

पेण नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन, उदघाटन व लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाणजी यांच्या हस्ते संपन्न झाले.

पेण नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामांचा भूमिपूजन, उदघाटन व लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाणजी यांच्या हस्ते संपन्न झाले. या नंतर नगरपालिका येथे झालेल्या जाहीर सभेला अनेक मान्यवर, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.