• English
  • मराठी

पनवेलकरांसाठी एक आनंदाची बातमी.. आपल्या व आपल्या सहयोग्यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाकडून पनवेलच्या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे, आणि त्या कामाचा भूमीपूजन सोहळा ५ डिसेंबर २०१७ रोजी पार पडला. या कार्यक्रमास महापौर कविता चौतमाल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका उपायुक्त, सर्व सभापती, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. पनवेल महापालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये १ कोटी, १४ लाख, २० हजार ३८८ रुपये खर्चाचे कृष्णाळे तलाव सुशोभीकरण, अंतिम भूखंड क्रमांक २४७ वर २४ लाख ९९ हजार रुपयांचे वाहनतळ विकसित करणे, १ कोटी १५ लाख ४३ हजार ९० रुपयांचे देवाळे तलाव सुशोभीकरण आणि ५ कोटी १३ लाख ४१ हजार ६९५ रुपये खर्च असलेल्या स्वामी नित्यानंद मार्गाचे कॉंक्रीटीकरण करणे या कामांचा समावेश आहे

पनवेलकरांसाठी एक आनंदाची बातमी.. आपल्या व आपल्या सहयोग्यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र शासनाकडून पनवेलच्या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे, आणि त्या कामाचा भूमीपूजन सोहळा ५ डिसेंबर २०१७ रोजी पार पडला. या कार्यक्रमास महापौर कविता चौतमाल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका उपायुक्त, सर्व सभापती, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 
पनवेल महापालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये १ कोटी, १४ लाख, २० हजार ३८८ रुपये खर्चाचे कृष्णाळे तलाव सुशोभीकरण, अंतिम भूखंड क्रमांक २४७ वर २४ लाख ९९ हजार रुपयांचे वाहनतळ विकसित करणे, १ कोटी १५ लाख ४३ हजार ९० रुपयांचे देवाळे तलाव सुशोभीकरण आणि ५ कोटी १३ लाख ४१ हजार ६९५ रुपये खर्च असलेल्या स्वामी नित्यानंद मार्गाचे कॉंक्रीटीकरण करणे या कामांचा समावेश आहे