• English
  • मराठी

गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. गोविंद नाना भोईर यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

गुळसुंदे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. गोविंद नाना भोईर यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. रायगडचे पालकमंत्री ना. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.