• English
  • मराठी

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी लोकांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना युवकांमार्फत खेळाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी ‘CM चषक’ स्पर्धा घेण्यात येत आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी पनवेल येथे या स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकुर, म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उप-महापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकुर, स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे, महिला व बाल कल्याण सभापती लिना घरड, भाजपचे नेते वाय. टी. देशमुख, अरूणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे नगरसेवक, नगरसेविक, महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते ‘उज्वला गीत स्पर्धे’च्या विजेत्यांना परितोषिकं देण्यात आली.