• English
  • मराठी

भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यावेळी सर्वांशी संवाद साधला

भाजपाशिवसेनारिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या कर्जत कशेळे येथील झालेल्या प्रचारसभे दरम्यान अनेक मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांशी संवाद साधला.