• English
  • मराठी

भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यावेळी सर्वांशी संवाद साधला.

भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेरळ येथील झालेल्या प्रचारदौऱ्या दरम्यान, अनेक मान्यवर, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांशी संवाद साधला.