• English
  • मराठी

पनवेलमध्ये जिल्हा न्यायालयाला मान्यता मिळावी यासाठी पनवेल व कर्जतचे वकिल व आपण मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट घेतली. या वेळी वकिलांकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेे. पनवेल येथील जिल्हा न्यायालयाचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असलेली मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.