• English
  • मराठी

आज दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ रोजी नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री च. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पी. अशोक गजपती राजू, रायगड जिल्हा पालकमंत्री श्री रविंद्र चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.