• English
  • मराठी

कोकण किनारपट्टीवरील प्रदूषण रोखून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने केले. प्रभू यांच्या संकल्पनेतून रेल्वे मंत्रालयाने तयार केलेली पर्यावरण व त्यासंबंधी बदलाची माहिती देणारी सायन्स एक्स्प्रेस मंगळवारी रोहे स्थानकात दाखल झाली. या अनोख्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. ‘जलवायू परिवर्तन’ अशी थीम असलेल्या या एक्स्प्रेसला हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांनी भेट दिली.

कोकण किनारपट्टीवरील प्रदूषण रोखून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने केले. प्रभू यांच्या संकल्पनेतून रेल्वे मंत्रालयाने तयार केलेली पर्यावरण व त्यासंबंधी बदलाची माहिती देणारी सायन्स एक्स्प्रेस मंगळवारी रोहे स्थानकात दाखल झाली. या अनोख्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. 
‘जलवायू परिवर्तन’ अशी थीम असलेल्या या एक्स्प्रेसला हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांनी भेट दिली.