• English
  • मराठी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना २०१५-१६ अंतर्गत देवीचा पाडा ते शिरवली वांगणीतर्फे तळोजा रस्ता व एम डी आर १३ ते महोदर रस्ता दर्जोन्नती व देखभाल करणे या कामांचा भूमिपूजन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र जी चव्हाण यांच्या हस्ते चिंध्रन व पाले खुर्द येथे करण्यात आले . या समारंभास ” रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर ” भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते , शिरवली विभागातील ग्रामस्थ उपस्थित होते .