• English
  • मराठी

राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहीती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तळा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या रस्त्यांचे भुमिपुजन व जिल्हा नियोजन मंडळातुन मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून पारदर्शक कारभारातून लोकहिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. जाती-धर्म बाजूला ठेवून भाजपने विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. यानिमित्ताने सरकारी योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवा, असा संदेश देतानाच सक्षम भारतासाठी सशक्त भाजप बनवा, असे प्रतिपादन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले

राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहीती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तळा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या रस्त्यांचे भुमिपुजन व जिल्हा नियोजन मंडळातुन मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून पारदर्शक कारभारातून लोकहिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. जाती-धर्म बाजूला ठेवून भाजपने विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. यानिमित्ताने सरकारी योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवा, असा संदेश देतानाच सक्षम भारतासाठी सशक्त भाजप बनवा, असे प्रतिपादन बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले