• English
  • मराठी

महावितरणाच्या वतीने तोंडरे आणि तळोजा गावात श्रीवेद मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी संचालित वीज भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उदघाटन झाले असून या केंद्रामुळे वीज ग्राहकांची सोय होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.