• English
  • मराठी

इंडियन कल्चर अकॅडेमी च्या वतीने २६व्या वार्षिक संमेलनाचे आयोजन पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात चारशेहून अधिक मुलामुलींनी शास्त्रीय नृत्य सादर केली व उपस्थितांची मने जिंकली . यावेळी भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लाफी पॉल यांच्या “ये है जहाँ मेरा ” या हिंदी अल्बम चे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात मॅरी पॉल यांच्या इंडियन कल्चर अकॅडेमी चे कौतुक केले तसेच शास्त्रीय नृत्य करिता चालना देण्यासाठी हवी ती मदत करण्यात येईल असे सांगितले.