जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त सीकेटी कॉलेज आणि विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इस्रो अंतराळ प्रदर्शनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी इस्रोची डॉक्यूमेंटरी बघितली. विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन एक पर्वणी ठरत आहे.