• English
  • मराठी

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा ९वा स्थापना दिन अत्यंत उत्साहात तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध उत्तमोत्तम कलाकृती सादर केल्या व सर्वांची माने जिंकली.