• English
  • मराठी

” खारघर मॅरेथॉन २०१६ ”

श्री .रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि पनवेल मॅरेथॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणारी ” खारघर मॅरेथॉन २०१६ ” २४ जानेवारी२०१६ रोजी होणार आहे . अशी घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत केली .