• English
  • मराठी

सर्वात स्वच्छ शहर कोणते, दुसऱ्या क्रमांकाचे कोणते, तिसऱ्या क्रमांकाचे कोणते; ही संपूर्ण शहरात चर्चा होत असताना पनवेलच्या ‘इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेल’ च्या भगिनीनी हातात झाडू घेऊन पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरवात केले आहे. या क्लबच्या टीमने रायगडचे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. या सर्व मान्यवरांनी या मोहिमेबद्दल क्लबचे अभिनंदन केले.