• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी कार्यालय , करंजाडे पनवेल कार्यलयाचे उदघाटन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते व रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थितीत करण्यात आले यावेळी उरणचे नगराध्यक्ष महेशजी बालदी , अरुणशेठ भगत व आदी मान्यवर उपस्थित होते .