• English
  • मराठी

तळोजा औद्योगिक वसाहतीमधल्या रासायानिक व औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी कंपनीच्या प्रोसेस मुले प्रचंड प्रमाणात प्रदुषण होत आहे आणि त्याच्या मुले परिसरातील नदीचे पाणी प्रदुषित झाले असून परिसरातील शेती नापिक झाली आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषणामुळे परिसरातील गावांचे जनजीवन धोक्यात आले असून येथील प्रदुषण पूर्णपणे बंद झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीत आज केले. तालोज्यातील सिडको डम्पिंग ग्राउंड व मुंबर्इ वेस्ट मनेजमेंट यांच्या माध्यमातून होत असलेले प्रदुषण तसेच 30 एकर जमिनीवर आणखी एक नविन डंम्पिंग ग्राउंड प्रकल्पाचा घाट घातल्याने सदगुरू वामनबाबा महाराज प्रदुषण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने व्यसनमुक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बंडातात्या महाराज कराडकर व वारकरी सांप्रदाय महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशमहाराज जवंजा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मोर्चात कार्यकत्र्यांसह सहभागी होऊन पाठिंबा देत सदैव पाठिशी राहण्याचे आश्वासन समितीला दिले.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधल्या रासायानिक व औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी कंपनीच्या प्रोसेस मुले प्रचंड प्रमाणात प्रदुषण होत आहे आणि त्याच्या मुले परिसरातील नदीचे पाणी प्रदुषित झाले असून परिसरातील शेती नापिक झाली आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषणामुळे परिसरातील गावांचे जनजीवन धोक्यात आले असून येथील प्रदुषण पूर्णपणे बंद झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीत आज केले.
तालोज्यातील सिडको डम्पिंग ग्राउंड व मुंबर्इ वेस्ट मनेजमेंट यांच्या माध्यमातून होत असलेले प्रदुषण तसेच 30 एकर जमिनीवर आणखी एक नविन डंम्पिंग ग्राउंड प्रकल्पाचा घाट घातल्याने सदगुरू वामनबाबा महाराज प्रदुषण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने व्यसनमुक्ती संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बंडातात्या महाराज कराडकर व वारकरी सांप्रदाय महामंडळाचे अध्यक्ष प्रकाशमहाराज जवंजा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मोर्चात कार्यकत्र्यांसह सहभागी होऊन पाठिंबा देत सदैव पाठिशी राहण्याचे आश्वासन समितीला दिले.