• English
  • मराठी

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांचा पनवेल तालुक्यात ग्रामीण विभागाचा प्रचार दौरा संपन्न झाला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांचा पनवेल तालुक्यात ग्रामीण विभागाचा प्रचार दौरा संपन्न झाला. विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी त्यांना पाठिंबा जाहीर करीत त्यांचे स्वागत केले.