• English
  • मराठी

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाई व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अनेक मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.