• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिकेच्या प्रथम महापौर डॉ कविता चौतमोल याच होणार आहेत. शहरातील मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सर्वानुमते डॉ. कविता चौतमोल यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपमहापौरपदी माजी नगराध्यक्षा आणि सध्याच्या विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांची निवड करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून नितीन पाटील,अनिल भगत आणि विजय चिपळेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत याची घोषणा करण्यात अली