• English
  • मराठी

मेरा परिवार-भाजपा परिवार

‘मेरा परिवार-भाजपा परिवार’ च्या अंतर्गत आज मी घरी भाजपाचा झेंडा व स्टीकर लावून ‘फिर एक बार- मोदी सरकार’ चा संकल्प केला. तुम्ही सुद्धा #MeraParivarBhajapaParivar या हॅशटॅगचा वापर करून तुमच्या समर्थनाचे फोटो शेअर करा.