• English
  • मराठी

वाशी खारेपाट विभागात मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम होत असल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा मुबलक व नियमित पुरवठा होईल.

वाशी खारेपाट विभागात मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम होत असल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा मुबलक व नियमित पुरवठा होईल. खारेपाट विभागाच्या हेटवणे-शहापाडा-वाशी येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून होणाऱ्या नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.