• English
  • मराठी

पनवेल मधील अजिवली येथ न्यू मॉडेल स्कूल सुरु करण्यात आले असून या स्कूल चे उदघाटन आज भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षा रोपण करण्यात आले .