• English
  • मराठी

आज सकाळी पनवेल धरणा कॅम्प ते शिर्डी पायी दिंडी निघाली. यावेळी श्री साई दिंडीच्या दर्शनाचे भाग्य लाभले . या दिंडीला साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .