• English
  • मराठी

पनवेलच्या इनरव्हील क्लब ऑफ इंडस्ट्रिअल टाऊन च्या वतीने नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. महापालिकेच्या शाळा क्रमांक ८ या पोदी येथील शाळेत स्वच्छता गृह आणि पाण्याची टाकी क्लबच्यावतीने बांधण्यात आली आहे. विविध ९ निकषांना पूर्ण करीत इनरव्हील क्लब ने हि शाळा हॅपी स्कुल बनविली आहे. हॅपी स्कुल या उपक्रमांतर्गत बनवलेल्या स्वच्छता गृह आणि पाण्याच्या टाकीचे उदघाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.