• English
  • मराठी

डॉ. आर. एन. पाटील व राजीव गांधी जीवनदायी योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पक्ष कळंबोली यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय कळंबोली येथे विविध आजारांवर मोफत चिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन केले होते . या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले .