• English
  • मराठी

पनवेलमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘द्वारकादास शामकुमार साडी’ च्या भव्य शोरुमचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील शिवाजी चौकात शामकुमार माहेश्वरी व कांतीलाल जैन यांनी साडीचे भव्य शोरूम उभारले आहे. या दुकानाचे उद्घाटन ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका फेम ‘राधिका’ म्हणजेच अनिता दाते व ‘शनाया’ म्हणजेच रसिका धबडगावकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले.

पनवेलमध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘द्वारकादास शामकुमार साडी’ च्या भव्य शोरुमचे उद्घाटन करण्यात आले. 
शहरातील शिवाजी चौकात शामकुमार माहेश्वरी व कांतीलाल जैन यांनी साडीचे भव्य शोरूम उभारले आहे. या दुकानाचे उद्घाटन ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका फेम ‘राधिका’ म्हणजेच अनिता दाते व ‘शनाया’ म्हणजेच रसिका धबडगावकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले.