• English
  • मराठी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतू तसेच त्यांच्या अथक प्रयत्नातून जिल्हा नियोजन व ग्रामीण विकास निधी त्याचबरोबर मुख्यमंत्री, वित्तमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्या मार्फत लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे मंजूर केली आहेत. याच पार्शवभूमीवर पनवेल तालुक्यातील चिखले येथे रस्ता काँक्रीटीकरण आणि भानघर येथील स्मशानभूपर्यंतचा रस्ता तयार करणे या कामांचा भूमिपूजन करण्यात आले . ग्रामीण भागातील विकासकामांचे भूमीपूजन करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना नववर्षाची विकासभेट दिली आहे

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक
विकास निधीतू तसेच त्यांच्या अथक प्रयत्नातून जिल्हा नियोजन व ग्रामीण विकास निधी त्याचबरोबर मुख्यमंत्री,
वित्तमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्या मार्फत लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे मंजूर केली
आहेत. याच पार्शवभूमीवर पनवेल तालुक्यातील चिखले येथे रस्ता काँक्रीटीकरण आणि भानघर येथील स्मशानभूपर्यंतचा रस्ता तयार करणे या कामांचा भूमिपूजन करण्यात आले .
ग्रामीण भागातील विकासकामांचे भूमीपूजन करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना नववर्षाची विकासभेट दिली आहे