• English
  • मराठी

” श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ” व ”आमदार प्रशांत ठाकूर ” यांच्या माध्यमातून सीकेटी महाविद्यालय खांदा कॉलोनी येथे ” मल्हार भव्य रोजगार मेळावा २०१५ ” आयोजित करणात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन ” लोकनेते रामशेठ ठाकूर ” यांचा हस्ते करणात आले . या मेळाव्यात १०० हून अधिक नामांकित कंपन्यांचा समावेश असून, मेळाव्यात ५६३९ तरुण-तरुणींनी आपला सहभाग नोंदविला .

News_pdf